अंतिम फेरीसाठी निवड झालेल्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
निलेश राज्यसिंग पवार, वाशिम
संचिता सुहास जोशी, रत्नागिरी
किशोर गोविंद निलेवाड, ठाणे
तनया नितिन जाधव, पुणे
शर्वरी दिपक लहाडे, पुणे
ऋषिकेश गणेश पोटे, मुंबई
यतिन सुनिल जवागे पाटील, जळगांव
गणेश सोत्या वसावे, नंदुरबार
विशाल विजय वांगेकर, सांगली
वैभव ज्योती विठ्ठलराव दुधकोहळे, वर्धा
अभिषेक अरूण दुखंडे, सिंधुदुर्ग
नुतन हनुमंत दळवी, ठाणे
सायली जोशी, नांदेड
सचिन सहदेव वीर, रत्नागिरी
वरद चंद्रकांत मचे, बीड
पवन वसंत पोटे, अहमदनगर
अंतिम फेरीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे
१. तुम्हाला खर्डी रेल्वे स्टेशनला २५ मे २०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजता पोहोचायचे आहे. तिथून तुम्हाला QUEST सोनाळे येथे जायला गाडीची व्यवस्था असेल. प्रवासासाठी अजून कुठलीही सोय तिथे नाही याची कृपया नोंद घ्यावी.
२. दोन दिवसीय निवासी अंतिम फेरी सकाळी ११ वाजता सुरू होईल. कार्यशाळा आणि वैयक्तिक मुलाखती असे याचे स्वरूप असेल.
३. पाण्याची बाटली, नॅपकिन आणि कार्यशाळेसाठी साजेसे कपडे सोबत असणे गरजेचे आहे.
४. येताना २ शिफारस पत्र आणायची आहेत. (ज्यांची नावे तुम्ही फॉर्ममध्ये दिली आहेत त्यांचीच.)
५. तुमची राहण्याची आणि जेवणाची सोय, गावातच घरा-घरातून केलेली असेल.
६. खर्डी ते सोनाळे आणि परत खर्डी असा प्रवासखर्च, २ दिवसांची निवासाची सोय आणि जेवण-नाश्ता, या शिवाय कुठलाही खर्च संस्था करणार नाही.
७. कार्यशाळा २६ मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजता संपेल, आणि साधारण ४:३० पर्यंत तुम्ही परत खर्डी स्टेशनवर असाल.
८. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, त्यावर कुठलीही चर्चा होणार नाही.

